Posts

जनतेला आहे त्या परिस्थितीवर सोडून देणारा अर्थसंकल्प

जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा २०२५-२६ केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. बदलत्या अर्थकारणातील आव्हानांचा कोणताही अंदाज न घेता मोदी सरकारने हे बजेट संसदेत मांडले. शिक्षण, ग्रामविकास, वाहतूक आणि माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्राच्या निधीत कपात करत, १२ लाख रुपयांपर्यंत दिलासा असेल किंवा किसान…
Read More