अर्थव्यवस्था स्पर्धात्मक होऊन भारताला जगाची दारे खुली झाली
भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत गंभीर संकटात होती त्यावेळेस १९९१ हे वर्ष भारतासाठी निर्णायक असे ठरले. डॉ. मनमोहन सिंगांनी अर्थमंत्री झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पाच्या भाषणाची सुरुवात “ज्या कल्पनेची वेळ आली आहे ती कल्पना जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.” या ओळींनी सुरुवात केली हाती. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था बिकट असतांना त्यांनी उदारीकरण, जागतिकीकरण आणि…