महाराष्ट्र भाजपाची ‘प्रयोगशाळा’ नाही !
सुरुवातीला एखादी सरकार पुरस्कृत बातमी चालावयाची, जर तिचे जनसामान्यात पडसाद उमटले नाही तर ती गोष्ट जनतेवर लादायची. हा अजेंडा घेऊनच भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार वारंवार, आपल्या केंद्रीय नेतृत्वाकडून आलेल्या सूचनांचा आणि फतव्यांचा अवलंब करत असल्याचं आपण पाहतो. सत्तेसाठी वाट्टेल ते करायचं असा ‘प्रण’ घेऊनच राज्यातील महायुती सरकार शासन…