Month: December 2024

“एक देश एक निवडणूक” सरकारचा उद्देश काय आहे ?

भारत हा विविधतेने नटलेला देश असून लोकशाही प्रक्रियेमुळे आपल्याला नियमित निवडणुकांचा अनुभव येत असतो. प्रत्येक वर्षी विविध स्तरांवर निवडणुका होत असतात – लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था. यामुळे वेळ, पैसा आणि प्रशासन यावर मोठा ताण येतो. याच पार्श्वभूमीवर “एक देश, एक निवडणूक” या संकल्पनेवर चर्चा सुरू आहे. यातच आता भारत…
Read More

ईव्हीएमचा मार्ग कोणासाठी प्रशस्त झाला ?

१९ मे १९८२ रोजी भारतात सर्वप्रथम ईव्हीएम वापरायला सुरुवात झाली. तत्कालीन स्थितीमध्ये कायद्यात दुरुस्ती न करता ईव्हीएम वापरल्या बद्दल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले होते. नंतर संसदेने कायद्यात दुरुस्ती केल्यांनतर ती ईव्हीएम आज पर्यंत सुरु आहे. महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी तेंव्हा ईव्हीएम वापरायच्या विरोधात होता. वेळोवेळी हा विषय तेंव्हापासून…
Read More