Builder

कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतून उभं राहिलेलं शेतकरी आत्महत्यांचं भयावह वास्तव !

कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतून उभं राहिलेलं शेतकरी आत्महत्यांचं भयावह वास्तव ! राजाची नजर जनतेच्या रिकाम्या ताटावर असावी, असं म्हणतात. परंतु हे भारतातील शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाने लागू होत नाही. आज आपण २१ व्या शतकातील प्रगत भारताच्या गप्पा मारतोय, मात्र महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये देशभरात १०,५४६ […]
Read More