admin

संपत्तीचे मूल्यांकन करणारा वारसा कर कायदा काय आहे ?

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. भारतीय मतदार जनतेला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच एक मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे, तो म्हणजे स्वकष्टाने कमावलेली संपत्ती आणि तिचे मूल्यांकन यातील वारसा कर कायदा. जाणून घेऊया वारसा कर कायद्याविषयी. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत…
Read More

महागाई, बेरोजगारी संपवून समाजघटकांना न्याय देणारे काँग्रेसचे ‘न्यायपत्र २०२४’

महागाई, बेरोजगारी संपवून समाजघटकांना न्याय देणारे काँग्रेसचे ‘न्यायपत्र २०२४’ — लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही ५ एप्रिल रोजी आपला लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, भारतीय जनतेला महागाई, बेरोजगारीच्या चक्रातून सोडवण्याची गॅरंटी देणारा हा जाहीरनामा काँग्रेसने ‘न्यायपत्र २०२४’ द्वारे जनतेसमोर मांडला आहे. यात…
Read More

ज्ञानप्रकाशाचा मार्ग दाखविणारा थोर क्रांतिसूर्य, महान सत्यशोधक

अंधश्रद्धा, जुनाट चाली, अनिष्ट रूढी-परंपरांच्या जोखडाखाली अडकलेल्या समाजाला शिक्षणाचा महामंत्र देणाऱ्या, स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांच्या अर्धांगिनी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. समस्त महिला वर्गाच्या उद्धारासाठी त्यांनी घेतलेले कष्ट खूपच मोलाचे आहेत. सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला साजरी केली जाते. हेच निमित्त साधून शुक्रवारी ‘सत्यशोधक’ हा बहुचर्चित चित्रपट…
Read More
Jayshree Shelke, best politician in buldhana, Top politician in buldhana, leading politician in buldhana, Congress leader in buldhana, Buldhana Politics

दिशा फेडरेशनच्या दोन दिवसीय महिला बचतगट प्रदर्शनाला हजारो नागरिकांनी लावली हजेरी !

दिशा बुलढाणा जिल्हा महिला फेडरेशनतर्फे आणि जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकाराने दोन दिवसीय महिला बचतगट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. दिवाळीनिमित्त बचत गटाला उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, महिलांनी मेहनतीने बनवलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांची ओळख सर्वांना व्हावी या प्रमुख उद्देशाने जयश्रीताई शेळके…
Read More