Yuva Prathamesh Javakar won gold medal in men’s individual compound event.

  • Home
  • Social
  • Yuva Prathamesh Javakar won gold medal in men’s individual compound event.
img123

“विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत जिल्ह्याचा युवा खेळाडू प्रथमेश जवकार याने पुरुषांच्या वैयक्तिक कम्पाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकावले.”

चीनमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत जिल्ह्याचा युवा खेळाडू प्रथमेश जवकार याने पुरुषांच्या वैयक्तिक कम्पाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीने जिल्ह्याची मान उंचावली आहे. प्रथमेश आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! 💐

.