Workshop of women savings groups concluded

  • Home
  • Social
  • Workshop of women savings groups concluded
disha

महिला बचतगटांची कार्यशाळा संपन्न झाली. 

मोताळा येथे काल दि. ६/१०/२२ रोजी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनला संलग्न असलेल्या महिला बचतगटांची कार्यशाळा संपन्न झाली. मोताळा परिसरातील महिलांचा या कार्यशाळेला उत्स्फूर्त सहभाग मिळाला. आपण ठरवलं तर जग जिंकू शकतो हा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण करता आला याचा मला आनंद आहे!!

.