The work of ‘RO’ plant was inaugurated.

  • Home
  • Social
  • The work of ‘RO’ plant was inaugurated.
social

“आरओ’ प्लांटच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.”

तांदुळवाडी ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने गावात आरओ प्रणाली बसविण्यात आली. जिल्हा परिषद स्तर १५ वा वित्त आयोग निधी २०२०-२१ अंतर्गत या कामाला ३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला होता. काल दिनांक २१मार्च २०२२ रोजी ‘आरओ’ प्लांटच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी पं. स. सदस्य अमोलभाऊ तायडे, भास्करराव रिंढे महाराज, उपसरपंच अलकाबाई खरे, ग्रा.पं. सदस्य ताराबाई खरे, माजी सरपंच तथा ग्रा.सदस्य गणेशराव रिंढे, ग्रा.पं. सदस्य नामदेवराव रिंढे, ग्रा.पं. सदस्य अनिल रिंढे, तंटामुक्ती अध्यक्ष हरीदास रिंढे,दिपकभाऊ रिंढे, राजुभाऊ रिंढे बाबुराव रिंढे, सुभाष लांडगे, सुभाष खरे,पंजाबराव पाटील, सिद्धार्थ खरे, बबन खरे, सुभाषराव रिंढे, अशोक रिंढे, प्रकाश रिंढे, प्रमोद रिंढे, श्रीराम लांडगे, बबन लांडगे, हरीदास राऊत, ग्रामसेवक अनिल सुरडकर, बबन रिंढे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते