The inauguration ceremony of the new building of various executive cooperatives in Buldana was completed .

  • Home
  • Social
  • The inauguration ceremony of the new building of various executive cooperatives in Buldana was completed .
imges1

“साखळी बु. ता. बुलडाणा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नुतन वास्तूचा लोकार्पण सोहळा काल दि.१४/६/२०२३ रोजी संपन्न झाला.”

साखळी बु. ता. बुलडाणा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नुतन वास्तूचा लोकार्पण सोहळा काल दि.१४/६/२०२३ रोजी संपन्न झाला. यावेळी अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. धीरजभाऊ लिंगाडे, बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. जालिंधरभाऊ बुधवत, मा. नरेशभाऊ शेळके , मा. डी.एस. लहाने सर,बुलढाणा पंचायत समिती मा. सभापती उषाताई चाटे तसेच इतर मान्यवर व गावकरी मंडळी उपस्थिती होती. साखळी बु येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष माननीय निलेशभाऊ लहासे तसेच उपाध्यक्ष गजाननभाऊ देशमुख आणि सर्व संचालक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन!💐

.