Rajarshi Shahu Gramin Sahakari Pat Sanstha Marya.Shirpur’s Shelgaon Atol T. Chikhali branch was inaugurated by the founder president of the organization Bhausaheb Shelke.

  • Home
  • Bank
  • Rajarshi Shahu Gramin Sahakari Pat Sanstha Marya.Shirpur’s Shelgaon Atol T. Chikhali branch was inaugurated by the founder president of the organization Bhausaheb Shelke.
imag12

“राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या.शिरपुर च्या शेळगाव आटोळ ता.चिखली शाखेचा उद्घघाटन सोहळा”

राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या.शिरपुर च्या शेळगाव आटोळ ता.चिखली शाखेचा उद्घघाटन सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या ठेवीदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच राजर्षी पे क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले!…

.