QR codes were distributed to the professionals.

  • Home
  • Agro
  • QR codes were distributed to the professionals.
img2 (3)

राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या कोथळी, ता. मोताळा येथील शाखेचा शुभारंभ.

राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या कोथळी, ता. मोताळा येथील शाखेचा शुभारंभ दि. १८मे रोजी करण्यात आला. यावेळी व्यावसायिकांना क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. तसेच ठेविधारकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.💐

.