Motion poster of Marathi movie #Parinirvan based on true incident

  • Home
  • Social
  • Motion poster of Marathi movie #Parinirvan based on true incident
movie

सत्य घटनेवर आधारित मराठी चित्रपट #परिनिर्वाण चे मोशन पोस्टर दि.२५/४/२३ रोजी लॉन्च करण्यात आले.

उत्तम प्रशासक, यशस्वी उद्योजक आणि आता चित्रपट निर्माता सुनील शेळके साहेब आपल्या सगळ्यांसाठी एक ऐतिहासिक, अविस्मरणीय कलाकृती घेऊन येत आहेत. या नव्या कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा! 💐 #proudmoment

चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्रजी बागडे, मुख्य कलाकार प्रसाद ओक, अंजली पाटील तसेच आशिषजी ढोले, कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म प्रोडक्शनच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!💐 #Congratulations

@KalyaniPictures @AbhitaFilmProduction
@ShailendraBagde @PrasadOak
@AashishDhole

.