Meeting of Disha Savings Group Federation

  • Home
  • Social
  • Meeting of Disha Savings Group Federation
social2

दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन”.

दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन हे महिला बचतगटांसाठी काम करते. मंगळवारी ७ जून रोजी सव येथे दिशा बचतगट फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सव येथील सर्व बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या. बैठकीत व्यवसायविषयक मार्गदर्शन करण्यात आले.