Mauli Spiritual Child Cremation Camp was organized.

  • Home
  • Social
  • Mauli Spiritual Child Cremation Camp was organized.
social1

“माऊली अध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते”.

मा. नर्मदा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी अंतर्गत श्रीक्षेत्र कोलवड येथे श्री. हभप संतोष महाराज पवार व भागवताचार्य हभप शिवराज महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली अध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या यशस्वितेसाठी कोलवडचे माजी सरपंच कौतिकराव पाटील, सुरेशभाऊ चाकोते, दिनकरराव राजे, दत्तूभाऊ गिरी, गजाननभाऊ मानकरी, दिनकरराव पाटील, प्रल्हादभाऊ पाटील, सतीशभाऊ भाकरे पाटील, रामराव गुरु जाधव यांच्यासह अनेकांनी मोठे योगदान दिले. समारोपाच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व नागरिक व कोलवड गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.