Many houses were damaged due to unseasonal rain and strong winds

  • Home
  • Agro
  • Many houses were damaged due to unseasonal rain and strong winds
agro1

मूर्ती, ता. मोताळा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. 

मूर्ती, ता. मोताळा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. आज मूर्ती येथे भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. तसेच मा. तहसीलदार मोताळा यांच्यासोबत बोलून नुकसग्रास्तांना तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे.

.