Krishi Mahotsav 2023 is organized.

  • Home
  • Agro
  • Krishi Mahotsav 2023 is organized.
Agro

कृषी महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आलेले आहे

जिल्हा अधीक्षक कृषी विभाग बुलढाणा तसेच प्रकल्प संचालक आत्मा अंतर्गत जिजामाता प्रेक्षागार, बुलढाणा येथे दिनांक १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत कृषी महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आलेले आहे. या कृषी महोत्सवाला आज भेट दिली. शेतकरी बांधव,बचतगट तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यांची शेतीविषयक उत्पादने,अवजारे तसेच वस्तू आणि खाद्यपदार्थ अशी चांगली पर्वणीच जिल्हावासीयांसाठी आहे. त्यामुळे एकवेळ अवश्य भेट द्या.

.