Inauguration of Jadhav Pulse Hospital Critical Care Center and Maternity Hospital

  • Home
  • Hospital
  • Inauguration of Jadhav Pulse Hospital Critical Care Center and Maternity Hospital
hospital

“जाधव पल्स हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर व प्रसुतीगृहाचा शुभारंभ रविवारी बुलडाणा येथे संपन्न झाला”.

धव पल्स हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर व प्रसुतीगृहाचा शुभारंभ रविवारी बुलडाणा येथे संपन्न झाला. बुलडाण्यात अनेक तज्ञ डॉक्टरांमुळे चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच आता जाधव पल्स हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर व प्रसुतीगृहाच्या माध्यमातून यात भर पडली आहे. डॉ. चैतन्य व डॉ. रुधिरा दोघेही अनुभवी आहेत. मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांनी सेवा दिलीय. त्यांच्या अनुभवाचा बुलडाणेकरांना नक्कीच फायदा होईल. डॉ. जाधव दाम्पत्याच्या हातून सर्वोत्तम रुग्णसेवा घडो, हीच अपेक्षा. तसेच डॉ. चैतन्य व डॉ रुधिरा जाधव या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐