Employment opportunities will be provided in the coming year.

  • Home
  • Education
  • Employment opportunities will be provided in the coming year.
empoyment

दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन.

दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन येत्या वर्षभरामध्ये २०००० रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. याची सुरुवात येत्या ११/१२/२२ रोजी बुलढाणा येथून होत आहे. युवकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा!!

.