Education

काँग्रेसच्या भव्य न्याय यात्रेद्वारे सर्व भारतवासीयांना मिळेल न्याय !

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांच्या बहुचर्चित ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला रविवारपासून (ता. १४ जानेवारी) मणिपूरमधील खोमजोम (जि. ठुबई) येथून प्रारंभ झाला आहे. ही भारत जोडो न्याय यात्रा देशभरात ६७१३ किमी बसने आणि पायी प्रवास करेल. ही यात्रा ६६ दिवस चालणार असून, ११० जिल्हे, १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा मतदारसंघातून […]
Read More

महागाई, बेरोजगारीतून मुक्ततेसाठी काँग्रेसची ‘डोनेट फॉर देश’ मोहीम

भारतीय जनतेला महागाई, आर्थिक दुर्बलता, बेरोजगारीच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी आता काँग्रेस पक्षाने ऑनलाइन क्राउड फंडिंगद्वारे ‘डोनेट फॉर देश’ ही देशव्यापी सामाजिक मोहीम सुरु केली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात जनतेने अनेक अन्याय सहन केले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकाचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. बेरोजगारीमुळे युवकांच्या हाताला काम नाही. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. भारतीय समाजात जातीय द्वेष पसरवला […]
Read More

ज्ञानप्रकाशाचा मार्ग दाखविणारा थोर क्रांतिसूर्य, महान सत्यशोधक

अंधश्रद्धा, जुनाट चाली, अनिष्ट रूढी-परंपरांच्या जोखडाखाली अडकलेल्या समाजाला शिक्षणाचा महामंत्र देणाऱ्या, स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांच्या अर्धांगिनी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. समस्त महिला वर्गाच्या उद्धारासाठी त्यांनी घेतलेले कष्ट खूपच मोलाचे आहेत. सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला साजरी केली जाते. हेच निमित्त साधून शुक्रवारी ‘सत्यशोधक’ हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित करण्यात आला. या […]
Read More