Arrival of Shivjagar Akhand Jyoti from Sindkhedaraja in Buldhana city.

  • Home
  • Social
  • Arrival of Shivjagar Akhand Jyoti from Sindkhedaraja in Buldhana city.
social 123

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२३च्या वतीने आज साहेब जिजाऊ जन्मस्थान सिंदखेडराजा येथून आलेल्या शिवजागर अखंड ज्योतीचे बुलढाणा शहरात आगमन प्रसंगी स्वागत करण्यात आले!

.