Month: December 2023

दिशा फेडरेशनच्या दोन दिवसीय महिला बचतगट प्रदर्शनाला हजारो नागरिकांनी लावली हजेरी !

दिशा बुलढाणा जिल्हा महिला फेडरेशनतर्फे आणि जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकाराने दोन दिवसीय महिला बचतगट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. दिवाळीनिमित्त बचत गटाला उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, महिलांनी मेहनतीने बनवलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांची ओळख सर्वांना व्हावी या प्रमुख उद्देशाने जयश्रीताई शेळके यांनी बुलढाण्यात दोन दिवसीय वस्तूंच्या […]
Read More